शांत आई. शांत घर. आनंदी मूल.
Guilt-Free Parenting Discipline Without Shouting
डॉ. रुपाली कुलकर्णी

ओरडणं थांबवा
घरात शांतता निर्माण करा.
Guilt Free पालकत्व अनुभवा.

🇮🇳 +91

मराठी मातांसाठी FREE Webinar

रुप्स

Parenting Coach | Life Coach

देवाने दिलेलं मातृत्व सहन करण्यासाठी नाही
तर आनंदाने जगण्यासाठी आहे.

मी मराठी मातांना
१.राग कमी करायला.
२.मुलांना समजून घ्यायला.
३.पालकत्वातील guilt सोडायला.
४. घरात आनंदी वातावरण निर्माण करायला मदत करते.

✨ कारण ✨
शांत आई = आनंदी मूल

😔 हे तुमचं रोजचं वास्तव आहे का?

मुले ऐकत नाहीत.

सतत ओरडावं लागतं.

Mobile/TV addiction.

Power struggle.

रागानंतर guilt.

Bonding कमी होत चाललंय.

जर हो असेल, तर समस्या तुमच्यात नाही… Problem आहे approach मध्ये.

🎯 हा Webinar तुमच्यासाठी आहे जर —

तुम्हाला मुलांवर वारंवार राग येतो आणि लगेच त्यानंतर मनात खूप वाईट वाटतं.

"आता असं नाही करायचं" असं स्वतःला वचन देता पण काही दिवसांत पुन्हा तेच होतं.

तुम्हाला तुमच्या मुलांसाठी चांगलं करायचं आहे पण कसं करायचं ते कळत नाही.

राग, ओरड, guilt या चक्रातून बाहेर पडायचं आहे पण मार्ग सापडत नाही.

तुम्ही बदलायला तयार आहात शिकायला तयार आहात आणि मुलांशी सुंदर, जवळचं नातं बनवायचं आहे.

हा Webinar Quick fix शोधणाऱ्यांसाठी नाही.

🌈 या Webinar नंतर…

ओरड कमी होईल — कारण परिस्थिती कशी हाताळायची ते कळेल.

मुलांना बदलण्यापेक्षा — तुम्ही त्यांना समजून घ्यायला शिकाल .

सगळं परफेक्ट नसेल — पण मन हलकं राहील.

आई म्हणून गोंधळ कमी होईल — आत्मविश्वास वाढेल.

पालकत्व कठीण नाही... जर योग्य पद्धत वापरली तर तो एक सुंदर प्रवास आहे...

🎁 Attend FREE Webinar & Get These Bonuses

BONUS १
"मी खरंच चांगली आई आहे का?" – आत्मपरीक्षण शीट
BONUS २
"राग आला की काय करावं?" – आई + मुलांसाठी इमर्जन्सी टूलकिट
BONUS ३
"माझं मूल ऐकत का नाही?" – साधी पण डोळे उघडणारी गाईड
BONUS ४
"सगळं देऊनही काहीतरी कमी वाटतंय?" – भावनिक गरजांची चेकलिस्ट
Total Value
₹ १०,०००
🎯 FREE
Bonuses फक्त Live Attendees साठी उपलब्ध.

Seats Limited आहेत.

म्हणून आजच रजिस्टर करा..

🟢 Reserve My Seat